आज दि. १४ फेब्रुवारी २०२१ रोजी रायगड जिल्हा खो-खो असोसिएशन पंच मंडळाचे सचिव श्री. अमोल जाधव व कबड्डीपटू विक्रम जाधव यांनी कळंबोली येथे नव्याने सुरू केलेल्या ब्रूडर स्पोर्ट्स या दुकानाचे उदघाटन पनवेलचे आमदार मा. श्री प्रशांत दादा ठाकूर व पनवेल खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्री. रविंद्र का. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, याप्रसंगी नगरसेवक अमर पाटील,बबन मुकादम, पनवेल खो-खो असो. चे कार्यवाह श्री विनायक खरे,विठ्ठल शिंदे व ईतर मान्यवर उपस्थित होते.










Be First to Comment