Press "Enter" to skip to content

कैलास बबनदादा पाटील ह्यांच्या मागणीला आले यश..

कैलास बबनदादा पाटील

तळोजा वसाहतीतील सबवेच्या अपुर्ण कामाला सुरुवात

सिटी बेल लाइव्ह / पनवेल #

शिवसेना उपमहानगरप्रमुख कैलास बबनदादा पाटील ह्यांनी दिनांक १७/०७/२०२० रोजी सिडको चीफ इंजिनिअर गोडबोले ह्यांच्याकडे तळोज्यातील सबवेच्या अपुर्णावस्थेचा प्रश्न उपस्थित केला होता. तसेच तोपर्यंत पर्यायी रस्त्याच्या कामासंदर्भातील मागणीही केली होती. सदर मागणीची तातडीने दखल घेत सिडकोने सदर रस्त्याचे डांबरीकरण तातडीने सुरू केले आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला असून नागरिकांनी कैलास पाटील यांचे आभार मानले आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.