खांदेश्वर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास सोनावणे यांनी ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील आणि सौ संजना माधव पाटील यांची भेट घेऊन उभयतांना विवाह प्रित्यर्थ शुभेच्छा दिल्या.यावेळी त्यांच्या समवेत पत्रकार विवेक पाटील,संजय कदम आणि मंदार दोंदे उपस्थित होते








Be First to Comment