Press "Enter" to skip to content

रामचंद्र म्हात्रे विद्यालयात एच.एस.सी. परीक्षेत वाणिज्य शाखेतून सिद्धी म्हात्रे हिचे सुयश

सिटी बेल लाइव्ह / आवरे (प्रतिनिधी )

माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांत घेण्यात आलेल्या परीक्षा फेब्रु 2020 निकालात रामचंद्र म्हात्रे विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज आर्ट्स ,सायन्स अँड कॉमर्स आवरे मध्ये वाणिज्य या विभागातून कुमारी सिद्धी शरद म्हात्रे या विद्यार्थ्यांनीने तब्बल 88.30 %गुण मिळवून सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळविले ला आहे सदर विद्यार्थीनीने मिलवीलेले गुण हा विद्यालयाचा नवीन विक्रम आहे विद्यालयाच्या नावलौकिकास धवल यश प्राप्त करीत तसेच दरवर्षी ची निकालाची परंपरा कायम राखीत सर्वच विभागाचा निकाल हा विद्यार्थ्यांनी उज्ज्वल केला आहे विद्यालययाचा शाखा निहाय निकाल सायन्स (97.72%) वाणिज्य (95.23%) तर आर्ट्स (82.85% )कु सिध्दि शरद म्हात्रे 88.30%प्रथम (वाणिज्य )कु पाटिल अनुज राजेश 83.23 %द्वितिय (वाणिज्य )कु म्हात्रे निशिता शंकर 68.92%(वाणिज्य)
विज्ञान विभाग कु म्हात्रे अनिकेत अंबरनाथ 70.46%प्रथम (विज्ञान)कु पाटील निशिता केसरीनाथ 65.53% द्वितीय (विज्ञान) कुमारी मानसी कामेश्वर म्हात्रे 62.76 %
तृतीय (विज्ञान )
कला या विभागातुन कु. वर्तक प्रितेश विक्रम 69.53% प्रथम (कला )
कुमारी म्हात्रे साक्षी तुलशिराम66.92% द्वितीय( कला) कुमारी ठाकुर सोनम अर्जुन 61.53%तृतीय (कला )यशस्वी विद्यार्थ्याचे सर्व स्तरातीतुन गोड कौतुक केले जात आहे. ज्ञानप्रसारक शिक्षण संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे सर संस्थेच्या खजिनदार, सौ. पुष्पलता म्हात्रे, विश्वस्त सौ .मेघा म्हात्रे विद्यालयाचे प्राचार्य श्री. गायकवाड सर , शिक्षकवृन्द , व शिक्षकेत्तर कर्मचारी व यशश्वी विद्यार्थीचे पालक यानी विशेष कौतुक केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.