सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।
किल्ला (अशोक नगर ) येथील भाऊसाहेब श्री. दिलीप पाबरेकर यांच्या मातोश्री काशीबाई उमाजी पाबरेकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.मृत्यू समियी त्यांचे वय ८५ वर्षाचे होते.त्या अतिशय प्रेमळ व परोपकारी स्वभावाने सर्वांना परिचीत होत्या.
त्यांच्या निधनाची वार्ता समजताच त्यांच्या अंत्यविधीसाठी सामाजिक शासकीय,शैक्षणिक,राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.त्यांचे दशक्रिया विधी गुरुवार दि.४फेब्रुवारी रोजी हरिहरेश्वर येथे तर त्यांचे उत्तर कार्य विधी रविवार दि.७ फेब्रुवारी २०२१ रोजी त्याच्या अशोकनगर किल्ला येथील राहत्या घरी होणार आहेत








Be First to Comment