मुंबईच्या महापौर सौ. किशोरीताई पेडणेकर ह्यांचा मुलगा कु. साईप्रसाद पेडणेकर ह्याच्या विवाहप्रसंगी राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सौ. सुप्रियाताई सुळे, शिवसेना उपनेते, खासदार श्री. अरविंदजी सावंत, शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख सल्लागार श्री. बबनदादा पाटील व शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. शिरिषजी घरत ह्यांनी उपस्थित राहून शुभाशिर्वाद दिले…










Be First to Comment