Press "Enter" to skip to content

खैराची वाहतुक करणाऱ्या गाडी पोलीसाच्या जाळयात !

सिटी बेल लाइव्ह / रोहा (समीर बामुगडे)

रोहा मुरूड रोड मार्गाकडुन खुलेअाम वाहतुक करणाऱ्या वाहनाची तपासणी करताना तळा मादाड रोडच्या दिशेने जात असताना तळा पोलीसानी त्या तळा मादाड रर-ता राञी ५ वाजता सुमारात गर-तवर फेरफाटका मारताना बेकायदेशीर खैराची गाडी आढळुन अाली.

मुरुड रोहाकडे जाणा-या भालगाव व खाजणी परिसरात वनविभाने एका शेतक-याचा माल जमा करुन डेपो केला होता तर सदरहुन हा माल त्या परिसरात चोरला असावा असा संशय त्या परिसरातील नागरिकानी संशयरपद व्यव-त केला जात आहे. यातील चालक व आरोपीचे नाव गाव माहित नाही याने वरील वर्णनाची संशयीत गाडी व गाडीमधील माल याबाबत कोणतेही समाधान कारक खुलासा न करता गाडी व गाडीमधील माल सोडुन पळुन गेला म्हणून आरोपीचा शोध घेवुन दाखल केले ,१३,०००००/रु पिकअप गाडी त्यास समोर व मागील बाजुस एम एच ०६ एजी ०४१४ असा नंबर असलेला व गाडीचे उजवे बाजुला एम एच ११ ए,जी ३८९७ असे नंबर लावलेले आहे तर याची किमत ५०००० /रुपये साल काढलेली खैराची लाकडे जप्त करण्यात तळा पोलीसांना यश प्राप्त झाला आहे,तर पुढील तपास साय्यहाक ए जी महाडीक,पो ,एस ए जगधने पो,सुरेश पवार हे पुढील तपास करत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.