खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास सोनावणे यांचा वाढदिवस पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती तसेच राजे प्रतिष्ठान कामगार सेना यांच्यावतीने केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी पनवेल संघर्ष समितीचे तथा राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या महाराष्ट्र सरचिटणीस केवल महाडिक पत्रकार मंदार दोंदे, ओमकार महाडिक, तेजस काळे यांच्यासह राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते, पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास सोनावणे यांचा वाढदिवस साजरा
More from फास्ट ट्रॅक फोटोMore posts in फास्ट ट्रॅक फोटो »






Be First to Comment