सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार ।
नागोठणे येथील प्रसिद्ध श्रीहरी टेलर दुकानाचे मालक गवळआळी तील रहिवासी बाबुराव मट्टपर्टी यांच्या पत्नी श्रीमती अनंतलक्ष्मी बाबुराव मट्टपर्टी यांचे मंगळवार दि. २२ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वा. वयाच्या ४८ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.
कै. अनंतलक्ष्मी मट्टपट्टी यांचा अंत्यसंस्कार सायंकाळी ७.३० वा. गवळ आळीतील स्मशान भूमीत करण्यात आले.त्यांच्या पश्चात पती , मुलगा व विवाहित मुलगी असा परिवार आहे.








Be First to Comment