पनवेल महानगर पालिकेच्या महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल यांना पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीतर्फे पदाधिकारी व सदस्यांची यादी देण्यात आली. यावेळी स्थायी समिती सभापती मा.श्री. संतोष शेट्टी व समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Be First to Comment