शीख संप्रदायाचे संस्थापक गुरू नानकजी यांची आज जयंती. हा दिवस गुरुपर्व म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने नवीन पनवेल गुरुद्वारा येथे जाऊन पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी दर्शन घेतले.

फास्ट ट्रॅक फोटो
More from फास्ट ट्रॅक फोटोMore posts in फास्ट ट्रॅक फोटो »






Be First to Comment