सिटी बेल लाइव्ह । खालापूर । मनोज कळमकर । 🔷🔷🔶🔶
चौक गावातील स्मिता चंद्रकांत मते(वय44) यांचे गुरूवारी राञी अल्पशा आजाराने निधन झाले.महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष व रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते यांच्या स्मिता पत्नी होत्या.
चौक आणि नंतर पनवेल येथे उपचारा दरम्यान स्मिता यांची प्राणज्योत मावळली.त्यांच्या पश्चात पती,दोन मुले व मते परिवार असून स्मिता यांच्या अकाली मृत्यूने चौक गावावर शोककळा पसरली आहे.








Be First to Comment