Press "Enter" to skip to content

वाचा आपल्या राशीचे आजचे भविष्य

🌞 आज चे राशिफल 🌞
गुरूवार १२/ ११/२०२०

🔴~~~~🔴

🕉 राशी फल मेष🐏 ( ARIES )
( जन्माक्षर – चु,चे, चो, ला,ली, लु,ले,लो,आ)
नक्षत्र —🌞अश्विनी 🌞भरणी🌞कृतिका
आरोग्य उत्तम राहील. नवीन कार्यात, योजनांमध्ये यश मिळेल. व्यापार व्यवसायात सावधगिरी बाळगा. लांबचे प्रवास टाळा. अपेक्षेनुसार कार्ये होतील. आरोग्य उत्तम राहील. मित्रांपासून, सहकाऱ्यांपासून लाभ मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील.

🕉 राशी फल वृषभ 🐂 ( TAURUS )
( जन्माक्षर – ई,उ,ए,ओ,वा,वी,वु,वे,वो)
नक्षत्र –🌞कृतिका,🌞रोहिणी(,🌞मृगशीर्ष
इच्छित कार्य थोड्या उशीरा होतील. कामात पूर्ण समर्पणभाव ठेवा. अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता. महत्वाच्या व्यक्तींशी संपर्क येईल. राजकीय व्यक्तींसाठी देखील स्थिती सुखद. सामाजिक स्थितीत सुधारणा होईल.

🕉 राशी फल मिथुन👫 ( GEMINI )
( जन्माक्षर -का,की,कु,घ,ङ,,छ,के,को,हा)
नक्षत्र 🌞मृगशीर्ष🌞आर्द्रा🌞पुनर्वसु
आपले काम धाडसाने करा. अडकलेली कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहते घर व जमिनीसंबंधी विषयांमध्ये स्थिती अनुकूल राहील. नवीन कामे, योजना लाभदायक ठरतील. अडकलेली कामे आपल्या प्रयत्नांमुळे पूर्ण होतील.

🕉 राशी फल कर्क ( CANCER )
( जन्माक्षर ही,हू,हे,हो,डा,डी डू,डे,डो,)
नक्षत्र 🌞पुनर्वसु🌞पुष्य🌞अश्लेषा
महत्त्वाच्या कामांमध्ये आपणास घऱच्यांचा पाठींबा मिळेल. आपण ठरावीक वेळेत काम पूर्ण कराल. कौटुंबिक जीवन आपल्यासाठी आनंद आणेल, पण खाण्या-पिण्याच्या बाबतीत काळजी घ्या. आरोग्य नरम-गरम राहील.

🕉 राशी फल सिंह( LEO )
( जन्माक्षर -मा,मी,मू,में,मो,टा,टी,टू,टे,)
नक्षत्र 🌞मघा🌞पूर्वा.फा.🌞उ.फाल्गुनी
शत्रू पराभूत होतील. दृष्टीकोनात बदल केल्याने निश्चितच यश मिळेल. आपल्या मुक्कामापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम आणि धैर्याची आवश्यकता आहे. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. आपली कामे धाडसाने करा.

🕉 राशी फल कन्या 👩‍🦰 ( VIRGO )
( जन्माक्षर – टो,पा,पी,पू,ष,ण,ठ,पे,पो,)
नक्षत्र 🌞उ.फा🌞हस्त🌞चित्रा
मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. अनुकूल बातम्या कळतील. नोकरदार व्यक्तींसाठी उत्तम काळ आहे. मान-सन्मान वाढेल. आनंदाची बातमी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक वाद-विवाद टाळा. मिळकतीपेक्षा अधिक खर्च होईल.

🕉 राशी फल तुला⚖️( LIBRA )
( जन्माक्षर – रा,री,रु,रे,रो,ता,ती,तू,ते,)
नक्षत्र 🌞चित्रा🌞स्वाती🌞विशाखा
पत्नीच्या आरोग्याची चिंता राहील. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा. सामाजिक कार्य काळजीपूर्वक करा. व्यापार-व्यवसायात जोखमीचे काम टाळा. नोकरदार कामात व्यस्त राहातील.

🕉 राशी फल वृश्चिक 🦂 ( SCORPIO )
( जन्माक्षर – तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यू,)
नक्षत्र 🌞विशाखा🌞अनुराधा🌞ज्येष्ठा
प्रेम-प्रसंगांमध्ये सावधगिरी बाळगा. आर्थिक खर्च अधिक होईल. कर्ज देणे टाळा. निष्कारण चिंता त्रास देतील. व्यापारात वेळ मध्यम राहील. कामात काही विघ्न येऊ शकतात. अधिक जोखमीचे कार्ये टाळा. आरोग्य नरम-गरम राहील.

🕉 राशी फल धनु🏹 ( SAGITTARIUS )
( जन्माक्षर – ये,यो,भा,भी,भू,ध,फ,ढ,भे,)
नक्षत्र 🌞मूल🌞पूर्वा.आषाढ🌞उ.षा
आरोग्याची काळजी घ्या. अत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. अधिकार्‍यांपासून दूर राहा. धार्मिक कार्यांमध्ये खर्च होण्याची शक्यता आहे. मित्रांचे सहकार्य मिळाल्याने महत्त्वाची कार्य पूर्ण होतील.

🕉 राशी फल मकर 🐊 ( CAPRICORN )
( जन्माक्षर – भो,जा,जी,खी, खू,खे, खो,गा,गी,)
नक्षत्र —🌞उ.षा🌞श्रवण🌞धनिष्ठा
आरोग्य उत्तम राहील. मानसन्मानात वाढ होईल. भावनेच्या भरात वाहून नुकसान होण्याची शक्यता आहे. शेअर्समध्ये गुंतवणुक करु नका. कौटुंबिक आनंदाचे वातावरण राहील. आरोग्य उत्तम राहील.

🕉 राशी फल कुंभ 🏺( AQUARIUS )
( जन्माक्षर – गु,गे,गो,सा,सी,सू,से,सो,दा,) नक्षत्र— 🌞धनिष्ठा🌞शततारका🌞पू.भाद्र
अपेक्षित व्यक्तींचे सहकार्य मिळेल. नोकरदारांना अनुकूल वातावरण मिळेल. राजकारणी व्यक्तींना उद्देशात यश मिळेल. महत्त्वाची कामे यशस्वीरीत्या पूर्ण होतील. शत्रू पराभूत होतील. राजकीय व्यक्तींना काळ अनुकूल आहे. कौटुंबिक सुख वाढेल.

🕉 राशी फल मीन 🦈 ( PISCES )
( जन्माक्षर – दी, दू,थ,झ,ञ,दे,दो,चा,फ,ची,)
नक्षत्र —-🌞पू.भाद्र🌞उ.भाद्रपद🌞रेवती
महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. शत्रू पराजित होईल. व्यापार-व्यवसाय सुरळीत राहाणार नाही. विरोधक नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. आर्थिक विषयांमध्ये सावध रहा. पैशासंबंधी येणार्‍या अडचणी दूर होतील. आनंदाची बातमी मिळेल.

उंच शिखरावर जरुर चढा,पण जगाने तुमच्याकडे पहाव म्हणुन नव्हे,
तर त्या शिखरावरुन तुम्हाला जग पाहता याव म्हणुन..!

🙏 सं.अजय शिवकर 🙏

*||शुभं भवतु ||*

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.