सिटी बेल लाइव्ह / पनवेल #
सीबीएसई बोर्डाने मार्च २०२० मध्ये घेतलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. या परीक्षेमध्ये तळोजा येथील कमळगौरी हिरु पाटील (KGP) शिक्षण संस्थेच्या “Elite Public School” चा CBSE बोर्ड परिक्षांचा निकाल १००% लागला आहे.
ह्या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे चेअरमन बबनदादा पाटील ह्यांनी सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.






Be First to Comment