आईची मायेची भेट
पनवेल अर्बन को ऑपेटिव्ह बँकेच्या संचालिका माधुरी गोसावी अर्थात मम्मी यांनी अधिक महिना सरताना अल्प उत्पन्न गटातील महिला,श्रमजीवी महिला यांना साड्यांची भेट दिली.
अधिक महिन्यात धार्मिक वाचन करण्याची प्रथा असते,तसेच दान, वाण दिले जाते, समाजात गरीब गरजू महिला नेहेमीच दुर्लक्षित राहतात,म्हणून अधिक महिन्याच्या निमित्ताने त्यांची आई म्हणून त्यांना भेट दिली अशी प्रतिक्रिया माधुरी गोसावी यांनी दिली.
Be First to Comment