🌞 आज चे राशिफल 🌞
सोमवार १२/१०/२०२०
🔴~~~🔴
🕉 राशी फल मेष🐏 ( ARIES )
( जन्माक्षर – चु,चे, चो, ला,ली, लु,ले,लो,आ)
नक्षत्र —🌞अश्विनी 🌞भरणी🌞कृतिका जास्त सहयोग मिळेल. कार्यकुशलतेचा लाभ मिळेल. पारिवारिक लाभ घ्या. नोकरीत विशेष सावधगिरी बाळगा. विश्वासात राहू नये. अनिश्चिततेचे वातावरण. निराशा वाढेल. कोणतेच काम सुरळीत होणार नाही. प्रलोभनांना भुलू नका.
🕉 राशी फल वृषभ 🐂 ( TAURUS )
( जन्माक्षर – ई,उ,ए,ओ,वा,वी,वु,वे,वो)
नक्षत्र –🌞कृतिका,🌞रोहिणी(,🌞मृगशीर्ष
“आर्थिक नुकसान संभव. कामात गुप्तता राखा. सहयोग मिळेल. संबंध बिघडतील. अव्यवहारिक कामांपासून लांब रहा. आपल्या कामाच्या गोष्टी गुप्त ठेवा. मानसिक संतोष वाढेल. कामात अडचणी येतील. पारिवारिक वाद विकोपास जातील. “
🕉 राशी फल मिथुन👫 ( GEMINI )
( जन्माक्षर -का,की,कु,घ,ङ,,छ,के,को,हा)
नक्षत्र 🌞मृगशीर्ष🌞आर्द्रा🌞पुनर्वसु
वैचारिक असंतोष राहील. कामात मन रमणार नाही. तब्बेतीची काळजी घ्या. व्यावसायिक प्रकरणात अडचणी येतील. आर्थिक जबाबदार्या वाढतील. आत्मविश्वास वाढेल. कामात अडचणी येतील. आपली चूक स्वीकारावी लागेल.
🕉 राशी फल कर्क ( CANCER )
( जन्माक्षर ही,हू,हे,हो,डा,डी डू,डे,डो,)
नक्षत्र 🌞पुनर्वसु🌞पुष्य🌞अश्लेषा
आपली स्थिति, वास्तविकता वाढेल. पारिवारिक दृष्टया वेळ सामान्य. कामाचा ताण जाणवेल. नोकरीत कुणावरही विश्वास ठेवू नये. अडचणी येतील. सतत परिश्रमाने आर्थिक लाभ होतील. योजनेचे क्रियान्वयन आवश्यक.
🕉 राशी फल सिंह( LEO )
( जन्माक्षर -मा,मी,मू,में,मो,टा,टी,टू,टे,)
नक्षत्र 🌞मघा🌞पूर्वा.फा.🌞उ.फाल्गुनी
“उत्साह, आत्मविश्वास वाढेल. अडकलेला पैसा मिळेल. मनोरंजनात वेळ जाईल. अडचणी राहतील. मिळकती पेक्षा जास्त खर्च होईल. अनिश्चितता वाटेल. शत्रुपक्षाच्या कारवाया वाढतील. पारिवारिक वैचारिक मतभेद वाढतील. “
🕉 राशी फल कन्या 👩🦰 ( VIRGO )
( जन्माक्षर – टो,पा,पी,पू,ष,ण,ठ,पे,पो,)
नक्षत्र 🌞उ.फा🌞हस्त🌞चित्रा
“खासगी कामाकडे जास्त लक्ष द्या. पैसा मिळेल. जबाबदारीची कामे पडतील. नोकरीत नुकसानी संभव. कामात पारदर्शकता हवी. वैचारिक धारणेत राहू नका. कामे अपुरी राहतील. खर्चाची चिंता राहील. सांगण्यावर विश्वास ठेवू नका. “
🕉 राशी फल तुला⚖️( LIBRA )
( जन्माक्षर – रा,री,रु,रे,रो,ता,ती,तू,ते,)
नक्षत्र 🌞चित्रा🌞स्वाती🌞विशाखा “शत्रुपक्ष हावी राहील. एखाद्या चुकीला पुन्हा करु नका. मन रमणार नाही. विश्वास कमी राहील. व्यर्थ ताण जाणवेल. पारिवारिक वाद वाढतील.खर्च होईल. अडकलेल्या कामात सुधारणा होईल. निश्चितेने काम करा. बातमी मिळेल. “
🕉 राशी फल वृश्चिक 🦂 ( SCORPIO )
( जन्माक्षर – तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यू,)
नक्षत्र 🌞विशाखा🌞अनुराधा🌞ज्येष्ठा
मार्ग प्रशस्त होईल. अडकलेली कामे पूर्ण झाल्याने आनंद वाटेल. साथ लाभेल. व्यक्तिगत कामात उन्नति होईल. कायदेशीर कामात आत्मविश्वास कमी राहील. आपल्या पावलांच्या खुणा दुसर्यांना मार्गदर्शक ठरण्याचा संभव आहे.
🕉 राशी फल धनु🏹 ( SAGITTARIUS )
( जन्माक्षर – ये,यो,भा,भी,भू,ध,फ,ढ,भे,)
नक्षत्र 🌞मूल🌞पूर्वा.आषाढ🌞उ.षा
अडकलेला पैसा मिळेल. गूढ अनुसंधान करणार्यांसाठी शुभ. गैरसमज दूर होतील. आपल्या विवेक बुद्धिच्या उलट काम झाल्याने हानि होऊ शकते. नियंत्रण ठेवा. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. गुंतवणूकीतून लाभ होण्याची शक्यता.
🕉 राशी फल मकर 🐊 ( CAPRICORN )
( जन्माक्षर – भो,जा,जी,खी, खू,खे, खो,गा,गी,)
नक्षत्र —🌞उ.षा🌞श्रवण🌞धनिष्ठा
“आपल्या प्रयत्नाने उन्नति कराल. धनलाभ होईल. वरिष्ठांची मर्जी राहील. आपल्या प्रयत्नांमुळे व्यापारात वृद्धि होईल. नवीन कामांना चालना मिळेल. आपल्या यशाचा मूळ मंत्र कोणत्याच कामाला अशक्य न समजणे आहे. “
🕉 राशी फल कुंभ 🏺( AQUARIUS )
( जन्माक्षर – गु,गे,गो,सा,सी,सू,से,सो,दा,) नक्षत्र— 🌞धनिष्ठा🌞शततारका🌞पू.भाद्र
संपत्तीच्या कामात यश मिळण्याचे योग.मनात नवीन कल्पना सुचतील. आपल्या महत्वाकांक्षेमुळे यश मिळू शकेल. वातावरण उत्साहवर्धक राहील. सामाजिक मान-सन्मान वाढेल. व्यापारिक लाभ आणि सुख-समृद्धि वाढेल.
🕉 राशी फल मीन 🦈 ( PISCES )
( जन्माक्षर – दी, दू,थ,झ,ञ,दे,दो,चा,फ,ची,)
नक्षत्र —-🌞पू.भाद्र🌞उ.भाद्रपद🌞रेवती
आपली दूरदृष्टि आणि बुद्धिने अडकलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक यश. नवीन कार्य सुरू करू नका. विरोधकांपासून दूर रहा. यश मिळणार नाही. अनपेक्षित फायदा करून देणार्या काही घटना घडतील. वेळ सत्कारणी लागेल.
लवकर जाग येणे खूप फायद्याचे असते
मग ते झोपेतून असो,अहंकारातून असो
किंवा वागण्याच्या पद्धतीतून असो.
🙏 सं.अजय शिवकर 🙏
*||शुभं भवतु ||*




Be First to Comment