सिटी बेल लाइव्ह । याकुब सय्यद । नागोठणे । 🔶🔷🔶
अरूण (उर्फ अण्णा) विठोबा तांडेल यांचे वयाच्या 58 वर्षात हृदयविकाराने आज पहाटे सकाळी सहा वाजता रोहा येथील राहत्या घरी निधन झाले.
श्री.अण्णा तांडेल हे सर्व प्रथम महसूल खात्यात रोहा मेढा तलाठी सज्जा येथे कामावर रुजू झाले त्या नंतर माणगाव उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे शिरस्तदार म्हणून महसुल कारभार पाहतं होते. त्यानंतर रोहा तालुका येथील चणेरा कोलाड नागोठणे तलाठी कार्यालयात मंडळ म्हणून महसूल खात्यात कार्यरत होते जास्त करून नागोठणे तलाठी कार्यालयात मंडळ अधिकारी ची जबाबदारी पाड पाडली सध्या ते नागोठणे तलाठी कार्यालयात कारभार पाहत होते.
श्री.अण्णा तांडेल यांच्या विधानाची सर्वत्र बातमी पसरताच शोकाकुल पसरली आहे श्री अण्णा तांडेल यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे दोन सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो








Be First to Comment