सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे #
सोमवार सायंकाळ पर्यंत चौक मंडळात एकूण 202 कोरोना बाधित रुग्णांची शासकीय यंत्रणेत नोंद झाली आहे.आज संध्याकाळी मिळालेल्या माहितीनुसार चौक महसूल विभागात 13 रुग्ण वाढल्याने एकूण रुग्ण संख्या 202 झाली आहे, चौक मंडळात येत असणाऱ्या चौक ग्रामपंचायत हद्दित एकुण रुग्ण 25 बरे झालेले आहेत,रुग्ण 3 मयत वासांबे ग्रामपंचात हद्दीत 113 रुण ,बरे झालेले रुग्ण 44 मयत 2 तर उपचार घेत असलेले रुग्ण 67
चांभार्ली ग्रामपंचायत हद्दीत एकुण रुग्ण संख्या 10 बरे झालेले रुग्ण 2 ,मयत 0,उपचार घेत असलेले रुग्ण 8 ,
लोधिवली ग्रामपंचायत हद्दीत एकुण रुग्ण 10 बरे झालेले रुग्ण 1 ,मयत 0,उपचार घेत असलेले रुग्ण 9 ,टेंभरी ग्रामपंचायत हद्दीत एकुण रुग्ण 10 , बरे झालेले रुग्ण 2 ,मयत 1 , उपचार घेत असलेले रूग्ण 7,इसांबे ग्रामपंचायत हद्दीत एकुण रुग्ण 17 बरे झालेले रुग्ण 0,मयत 1,उपचार घेत असलेले रुग्ण 16
वडगाव ग्रामपंचायत हद्दीत एकुण 4 ,बरे झालेले रुग्ण 0 ,मयत रुग्ण 0 , उपचार घेत आसलेले रुग्ण 4
,वावर्ले ग्रामपंचायत हद्दीत एकुण रुग्ण 11 ,बरे झालेले रुग्ण 0,मयत रुग्ण 0,उपचार घेत असलेले रुग्ण 11
तुपगाव ग्रामपंचायत हद्दीत एकुण रुग्ण 2 ,बरे झालेले रुग्ण 0 ,मयत रुग्ण 0 , उपचार घेत आसलेले रुग्ण 3
चौक मंडळात एकुण रुग्ण संख्या 202 झाली आहे. अशी माहिती चौक मंडळ अधिकारी नितीन परदेशी यांच्याकडून प्राप्त झाली आहे.
चौक मंडळातील जनतेने काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.






Be First to Comment