Press "Enter" to skip to content

उरण शहरातील शासकिय स्मारक दगड मातीच्या विळख्यात


सिटी बेल लाइव्ह | उरण |रमेश थळी 🔶🔷🔶🔷

उरण शहरात अनेक महिन्यांपासून रस्त्याच्या कामाचा ठेका घेतलेले ठेकेदार कोणते नियोजन न करता कामे करत आहेत. दोन दिवसांनी राष्ट्र पिता महात्मा गांधी जयंती साजरी होत असताना या स्मारका जवळ महात्मा गांधीजींचा पुतळा आहे. तेथे दगड मातीचे ढिगारे टाकण्यात आले आहेत.

याच पुतळ्याजवळ दोन ऑक्टोबर 2020 रोजी गांधी जयंती साजरी होणार आहे. या परिस्थतीचे गांभीर्य उरण नगर परिषद घेणार का ? असा सवाल स्वातंत्र्य सैनिक व सामाजिक कार्यकर्ते यांनी उपस्थित केला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.