Press "Enter" to skip to content

आंतरराष्ट्रीय (DEAF) कर्णबधीर व मुकबधीर दिनानिमित्त रक्तदान


सिटी बेल लाइव्ह / राजेश बाष्टे : अलिबाग 🔶🔷🔶🔷

आंतरराष्ट्रीय कर्णबधीर व मुकबधीर दिनानिमित्त तसेच वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा रुग्णालय रक्तपेढीतील कर्मचारी उमेश पाटील यांनी रक्तदान केले.

यावेळी जिल्हा रुग्णालय रक्तपेढीचे डॉ. दिपक गोसावी, तसेच हेमकांत सोनार, सुनील बंदिछोडे, मनिषा नवाळे, पुनम पाटील, चेतना वर्तक,संकेत घरत, महेश घाडगे,निवेदिता पाटील यावेळी उपस्थित होते.यावेळी सर्वानी शुभेच्छा दिल्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.