सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे 🔶🔷🔷🔶
उरण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पोयंजे विभागप्रमुखपदी नितिन संभाजी पाटील यांची निवड करण्यात आली. शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर यांच्या हस्ते जिल्हा संपर्क कार्यालयात नितिन पाटील यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी नितिन पाटील यांच्या चाहत्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
दरम्यान नितीन पाटील यांनी कोरोना पाश्र्वभूमीवर गरजूंना किराणा सामानाचे वाटप केले तसेच कोरोना संकटात रुग्णालयात गोरगरीबांवर उपचार व्हावेत यासाठी प्रयत्न केले तसेच काहींना आर्थिक मदत देवून सहकार्यही केले.सामाजिक क्षेत्रातील त्यांची आवड , मित्रमंडळीचे पाठबळ पाहता त्याची माजी आमदार मनोहर भोईर यांनी दखल घेऊन पोयंजे विभागाच्या विभागप्रमुखपदी नितिन संभाजी पाटील यांची निवड करण्यात आली.

यावेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर ,ह.भ.प अनंताशेठ पाटील पनवेल तालुका संपर्क प्रमुख,रघुनाथ पाटील पनवेल तालुका अध्यक्ष, संतोष ठाकूर उरण तालुका अध्यक्ष ,देवीदास पाटील पनवेल पंचायत समिती माजी उपसभापती,केवल माली युवा सेना तालुका प्रमुख, महादेव पाटील अरिवली,गजानन लबडे,जगदीश मते सरपंच तथा उपतालुका प्रमुख ,अशोकदादा ठाकूर उप विभाग प्रमुख पोयंजे,किशोरदादा पाटील उप विभाग प्रमुख,देवीदास पाटील शाखा प्रमुख- कसळखंड ,भास्कर पाटील , गजानन काठावले,बाळाराम पाटील,सुधाकर गाढे, प्रतिक पाटील,नितेश पाटील,हरीचंद्र पाटील,प्रसाद पाटील,सुनील पाटील,गिरीश पाटील,दामोदर पाटील,सुरेश नाईक,कैलास पाटील शाखा प्रमुख,सुनील सते ग्रामपंचायत सदस्य, गजानन मुकादम,माधवशेठ पाटील ग्रामपंचायत सदस्य,शिवाजी लखांबले,कुंडलीक गोजे,दिपक पाटील,नरेश पडवल बारवईं शाखा प्रमुख ,आकाश पवार युवा सेना उप विभाग प्रमुख,किशोर पाटील,अदीत्य गाताडे युवा सेना प्रमुख गुळसूंदे ,निलेश घरत,हेमंत नाईक,उदय पाटील,उमेश पाटील,नंदू ठोंबरे,पंढरी हातमोडे शाखा प्रमुख,दत्ता वाघमारे,मनेश जुनघरे,दिनेश नाईक,संजय माळी,काळूराम मते,भूषण पाटील,योगेश जुनघरे,नितीन पाटील,वासूदेव पाटील,कमलाकर जुनघरे आदींसह परीसरातील शाखाप्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सोशल डिस्टिंक्शनचे तंतोतंत पालन करण्यात आले.








Be First to Comment