Press "Enter" to skip to content

नागोठण्यातील वीजपुरवठा आज बंद राहणार

सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) : 🔶🔷🔶🔷

नागोठणे शहर व परिसराला वीजपुरवठा करणाऱ्या नागोठण्याजवळील कानसई येथील उपकेंद्रातील वीज दुरूस्तीच्या विविध कामासाठी मंगळवार दिनांक २९ सप्टेंबर रोजी नागोठणे शहर व परिसरातील विद्युत पुरवठा सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती वीज वितरण कंपनीचे नागोठण्यातील सहाय्यक अभियंता वैभव गायकवाड यांनी दिली. यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहनही वैभव गायकवाड यांनी केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.