सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔶🔷🔶🔷
आपला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे फॅड सुरू आहे. मात्र सचिन वर्तक सरांनी आपली मुलगी मैथली हिच्या वाढदिवसानिमित्त केअर पॉईंट सेंटर उरण मधील पॉझिटीव्ह रुग्णांना दैनंदिन टेम्परेचर तपासण्यासाठी २० थर्मामिटर भेट म्हणून दिले.
मैथिलीने आज आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत हे २० थर्मामिटर सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार , डॉ लतिका पोवळे, नीतेंद्र झेंडेकर, निलेश यांच्या उपस्थितीत भेट म्हणून दिले. त्याबद्दल मैथिलीचे आभार मानीत दिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असेच सामाजिक कार्य करण्यास उदंड आयुष्य लाभो अशा शुभेच्छा उपस्थितांनी दिल्या








Be First to Comment