सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर) 🔶🔷🔷🔶
धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली सकल धनगर समाज रायगड यांच्या वतीने धनगर समाजालाअनुसूचित जाती चे आरक्षण मिळण्यासाठी ढोल बजावो सरकार जगावो आंदोलन शुक्रवारी 25(सप्टेंबर) करण्यात येणार आहे.
हे आंदोलन शुक्रवारी सकाळी 10 वाजता शिंग्रोबा मंदिरा जवळ करण्यात येणार आहे, आंदोलनाला रायगडातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती सकल धनगर समाजाचे युवा नेते दत्ता शेङगे यानी दिली.







Be First to Comment