सिटी बेल लाइव्ह / पनवेल 🔶🔷🔷🔶
त्यानुसार आज सिडकोचे सहव्यवस्थापक कैलास शिंदे, पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख, वैद्यकीय अधिकारी बाविस्कर, प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष बबनदादा पाटिल, आमदार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे व प्रकल्पग्रस्त समिती सचिव सुदाम पाटिल यांनी विरुपाक्ष मंगल कार्यालय, पनवेलची एकत्रीत पाहणी केली.
Be First to Comment