Press "Enter" to skip to content

आवरे बंदरपाडा येथील रस्त्याची बंदरपाडा मश्चिमार बंधावातर्फे साफसफाई

सिटी बेल लाइव्ह / प्रतिनिधी (आवरे )🔷🔶🔶🔷

केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे .बळ आहे एकीचे एकीने वागू या नेकीं ने वागूया आवरे गाव ते तल्याचा पाडा व तेथून बंदरावर असा हा रस्ता या रस्त्यावरन 24 तास मश्चिमार बंधाव हे आपली उपजीविका करण्यासाठी खोल समुद्रात मश्चिमारी करत असतात तसेच आवरे नागरिक सुद्धा बंदरावर छोटेखानी उन्हाळ्यात पावसाळ्यात व हिवाळ्यात पर्यटन करण्या साठी जात असतात ऐन पावसाळ्यात या रस्त्यावर गवताचे एवढ साम्राज्य वाढते की येथील प्रवास कारणे खूप खूप कठीण जाते रात्री अपरात्री गवत असल्याने येथे सरीसृप वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्य करीत असतात आणि जर पायाला दंश झाल्यास आपत्कालीन मृत्यू येणाचा धोखा येत असतो हे सर्व लक्षात घेता आवरे बंदरपपाडा
येथील सर्व मश्चिमार बांधवांनी स्व कस्टने या रस्त्याची साफसफाई केली आणि सदर रस्ता हा येण्याजाण्यासाठी प्रवासी वर्गाला सुफळ असं केला.

स्वच्छ गाव, सुंदर गाव या संकल्पनेच वापर आपल्या कृतीतून प्रत्यक्षात याच दर्शन घडविले या सर्व मश्चिमार बांधवांचे सुयश क्लासेस आवरे तर्फे खूप खूप अभिनंदन

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.