Press "Enter" to skip to content

फुंडे येथे कर्मवीर भाऊराव (अण्णा) पाटील यांची जयंती साजरी


सिटी बेल लाइव्ह / रमेश थळी : उरण 🔷🔷🔶🔶

शिक्षणाचे महामेरू रयत शिक्षण संस्थचे संस्थापक कै कर्मवीर भाऊराव (आण्णा) पाटील ज्यांनी इ.स.१६ जून १९३५साली रयत शिक्षण संस्था रेजिस्टर करून सिलीवर जुबली ट्रेनिंग कॉलेज सातार्यात सुरू केले या कर्मवीरांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील हातकंगले तालुक्यातील बाहुबली डोंगराच्या कुशित कुंभोज गावी इ स.२२सप्टेंबर१८८७ साली झाला या थोर कर्मविरांची जयंती आज २२ सप्टेंबर २०२० रोजी फुंडे येथील कै. ह तु वीर वाजेकर विद्यालयात सकाळी साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाला वीर वाजेकर विद्यापीठाचे अध्यक्ष कृष्णा कडू ,प्राचार्य मोहन पाटील,पर्वेशक गोडगे सर,मांडवकर मँडम,स्कुल कमिटी सदस्य यशवंत ठाकूर,सांस्कृतीक कार्यक्रम प्रमुख दर्शना माळी, एच एन पाटीलसर, जुनियर कॉलेज प्रमुख कुंटेसर,यांनी कर्मवीर भाऊराव यांच्या प्रतीमेला पुष्पहार अर्पण करून नम्रअभिवादन करुन कर्मविर भाऊराव यांच्या आठवणींना उजाळा दिला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.