Press "Enter" to skip to content

मोदींच्या वाढदिवसानिमित्त कोप्रोली-उरण येथे भाजपा तर्फे वृक्षारोपण

सिटी बेल लाइव्ह / उरण (विठ्ठल ममताबादे) 🔷🔶🔷🔶

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन भारतीय जनता पार्टी च्या माध्यमातून सेवा सप्ताह कार्यक्रम राबविन्यात येत आहे. त्याच्याच भाग म्हणून हुतात्मा मोरेश्वर न्हावी स्मारक कोप्रोली-उरण येथे वृक्षा रोपण अभियानाचे आयोजन करण्यात आहे आले.

या प्रसंगी शशी पाटील (विभाग अध्यक्ष), दत्तराज म्हात्रे (तालुका पदाधिकारी), सुनील पाटील(सहखजिनदार उरण bjp) कल्पेश म्हात्रे(युवा चिटनीस विभाग), सुदेश पाटील (अध्यक्ष शिवप्रतिष्ठान उरण),नीलेश पाटील(कार्याध्यक्ष भाजपा कोप्रोली),प्रितम म्हात्रे(युवा नेते),योगेश गावंड (युवा कार्यकर्ते),बबन म्हात्रे (युवा अध्यक्ष),विक्रांत पाटिल (युवा उपाध्यक्ष), गजानन पाटिल,जीवन म्हात्रे,हितेश म्हात्रे,मयूर पाटिल,शेखर म्हात्रे ,विकास म्हात्रे (विकि भाई) आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भारतीय जनता पार्टी कोप्रोली, भारतीय जनता पार्टी उरण पूर्व विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला .पर्यावरणा विषयी जनजागृती करत या परिसरात विविध वृक्षे लावण्यात आली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.