सिटी बेल लाइव्ह / पनवेल / राकेश खराडे 🔶🔷🔶🔷
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पनवेल तालुका अध्यक्ष अविनाश नारायण पडवळ यांच्या अध्यक्षतेखाली मनसैनिक पनवेल रेल्वे थांब्यावरुन रेल्वेने प्रवास करत असताना कायदेभंग केल्याबद्दल पनवेल रेल्वे पोलिसांनी कारवाई केली.
रेल्वे पोलिस सचिन जाधव यांनी कारवाई केली.यावेली पनवेल शहर पोलिस उपनिरीक्षक शञुन माली यांनी अविनाश पडवल,मनसे पदाधिकारी व मनसैनिकांना ताब्यात घेतले.यावेली मनसेचे जिल्हा सचिव केसरीनाथ पाटील, तालुका अध्यक्ष अविनाश पडवळ, यतिन देशमुख, सुधीर नवले,प्रसाद परब,,पराग बालड,राहुल पाटील, आकाश देशमुख, अमोल पाटील, महेश ठाकूर यांना आटक करुन सोडण्यात आले.







Be First to Comment