सिटी बेल लाइव्ह / रसायनी : 🔶🔷🔷🔶
कराडे ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित उपसरपंच यशश्री योगेश मुरकुटे यांचे आमदार महेश बालदी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीकरीत शुभेच्छा दिल्या.
यावेळी सरपंच भारती चितळे, माजी सरपंच विजय मिरकुटे, किरण माळी, मंगेश वाकडीकर, रवींद्र चितळे, राजेश सोनावळे, योगेश मुरकूटे, योगेश पाटील, बंडु मोडक, जनार्दन महाडिक, प्रकाश मुळे, राजेश कारंदे, विशाल मुरकूटे, मयूर मुरकूटे, महेश पाटील ,समीर कुलकर्णी ,सदस्य प्रमिला पाटील, मुकेश पाटील, मीनल ठोंबरे, नलिनी कारंदे आदी उपस्थित होते.







Be First to Comment