Press "Enter" to skip to content

रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे यांची जळगाव येथे बदली

सिटी बेल लाइव्ह / राजेश बाष्टे / रत्नागिरी 🔷🔶🔷🔶

रत्नागिरी चे पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे यांची जळगाव येथे बदली झाल्याने त्यांच्या साठी रत्नागिरी पोलीसदला तर्फे निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.

यावेळी अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, जिल्हा परिषद मुख्याधिकारी इंदुरणी जाकड, प्रांत अधिकारी विकास सूर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, प्रविण पाटील व सर्व पोलीस अधिकारी वर्ग उपस्थित होते.

रत्नागिरी करांनी भरभरून प्रेम दिले व हा दिवस कायम स्मरणात राहील अशी भावनिक प्रतिक्रिया डॉ.प्रविण मुंढे यांनी व्यक्त केली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.