सिटी बेल लाइव्ह / पनवेल (प्रतिनिधी) 🔶🔷🔶🔷
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश यांच्या आदेशानुसार पनवेल आमदार व भाजपा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी खांदा कॉलनी च्या वतीने दुर्गामाता मंदिर सेक्टर -8 व सेक्टर-5 खांदा कॉलनी येथे वृक्षारोपण करण्यात आले.
त्यावेळी पनवेल शहर मंडळ अध्यक्ष जयंत पगडे, पनवेल महानगरपालिका नगरसेवक एकनाथ गायकवाड, नगरसेवक संजय भोपी, प्रकाश खानावकर, शशिकांत शेळके, नगरसेविका सीता पाटील, पनवेल शहर सरचिटणीस अमरीश मोकल, रामनाथ पाटील, जितेंद्र माने, गोपीनाथ मुंडे, संजय कांबळे, सचिन गायकवाड, सुनिल हरनामे, प्रविण भोसले, नवनाथ मेंगडे, सचिन सातपुते, विजयकुमार जाधव, मधु पगारे, संतोष पवार, सुनीता गुरव, आशा मुंडे, राखी पिंपळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.














Be First to Comment