Press "Enter" to skip to content

राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मंचारी संघाच्या जिल्हा कार्यालयाला मान्यवरांची भेट

सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे 🔷🔶🔷🔶

जिल्ह्यातील बहुजनांच्या परिस्थितीचा आढावा घ्यावा या हेतूने राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मंचारी संघाच्या रायगड जिल्हा कार्यालयाला बामसेफ,भारत मुक्ती मोर्चा व आरएमबिकेएसचे अध्यक्ष वामन मेश्राम आणि राष्ट्रीय मुलनिवासी महिला संघाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या निशा मेश्राम यांनी भेट देऊन बहुजनांच्या परिस्थितीचा आढावा घेतला.

यावेळी भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेश पाटील,आरएमबिकेएसचे राष्ट्रीय महासचिव एन.बी.कुरणे तसेच आरएमबिकेएसचे राज्य उपाध्यक्ष संतोष घरत यांच्यासोबत चर्चा केली.यावेली सोशल डिस्टिंक्शनचे तंतोतंत पालन करण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.