Press "Enter" to skip to content

भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रम

सिटी बेल लाइव्ह / पेण (राजेश कांबळे) 🔷🔶🔷🔶

भारतीय बौद्ध महासभा रायगड शाखाच्या वतीने बौद्धाचार्यांचे जनक पंडीत कश्यप तथा सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांचा नुकताच आंबेडकर भवन येथे 43 वा स्मृतीदिन सोशल डिस्टिंगने साजरा करण्यात आला यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

बौद्ध पुजापाठ,धम्म प्रवचन यासह वर्षावास कार्यक्रमाबाबत उपदेश यावेळी देण्यात आला या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे प्रदेश कोषाध्यक्ष विजय कांबळे, सरचिटणीस विजय गायकवाड, रायगड जिल्हाध्यक्ष संपदा चव्हाण, संस्कार उपाध्यक्ष प्रकाश सोनावळे, दिलिप भालेराव, महिला आघाडीच्या उपाध्यक्षा उषाताई कांबळे आदि पदाधिकारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.