Press "Enter" to skip to content

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बिस्कीट वाटप


सिटी बेल लाइव्ह /राजेश बाष्टे /अलिबाग 🔷🔶🔷🔶

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी अलिबाग तालुका व अलिबाग शहर तर्फे सेवा सप्ताहाचे अवचित्य साधून कोविड रुग्णालय अलीबाग येथील कोविड रुग्णांना बिस्कीट वाटप करण्यात आले.

भाजपा ओबीसी सेल अध्यक्ष अशोक वारगे यांच्या मार्फत भाजपा जिल्हा दक्षिण अध्यक्ष महेश मोहिते, अलीबाग तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे, अलीबाग शहर अध्यक्ष अंकित बंगेरा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्षात जाऊन बिस्किट वाटप करण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.