सिटी बेल लाइव्ह / पनवेल :🔷🔶🔷🔶
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
त्याचाच एक भाग म्हणून भाजयुमो उत्तर रायगड तर्फे खारघर येथे भव्य रक्तदान शिबिर व प्लाझ्मा दान शिबीर आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमात उपस्थित राहून रक्त दात्यांशी संवाद साधला तसेच उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच रक्त दात्यांना प्रशस्ती पत्रही देण्यात आले.
याप्रसंगी उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर,प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रशांत कदम,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी,प्रभाग समिती सभापती संजय भोपी,नगरसेवक अनिता पाटील, अभिमन्यू पाटील, अजय बहिरा, गोपिनाथ भगत, मा.जिल्हा सरचिटणीस समीर कदम,भाजयुमो जिल्हा सरचिटणीस दिनेश खानावकर,खारघर मंडल अध्यक्ष विनोद घरत,पनवेल मंडल अध्यक्ष रोहित जगताप,कळंबोली मंडल अध्यक्ष अमर ठाकूर,सोशल मीडिया प्रमुख परेश बोरसे,महिला सहकारी गीता चौधरी,निशा सिंग,बिना घोगरी, मोना अडवाणी,चांदणी चुग अवघडे,जयश्री धापटे,युवा सहकारी सुशील शर्मा,विवेक होन,तेजस जाधव, भीमराव गेंड,उदय पाटील,प्रशांत पाटील तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.







Be First to Comment