Press "Enter" to skip to content

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त कळंबोलीत डोळे व कान तपासणी शिबिर  

सिटी बेल लाइव्ह / कळंबोली / प्रतिनिधी 🔷🔶🔶🔷

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष कळंबोलीच्या वतीनै मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी मोफत डोळे  व कान तपसणी शिबिराचे आयोजन आमदर  प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालय कळंबोली येथे करण्यात आल आहे. यावेळी मोफत चेष्मे व कान मशिनचे वाटप करण्यात येणार आहे. 

कोरोनाच्या महामारीत जनतेची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. अनेकांच्या नोक-या गेल्या असून कुटूंब चालविण्यासाठी  सघर्ष करावा लागत आहे. असा बिकट परिस्थिती  कळंबोली भारतीय जनता पक्षाच्या वतीने कळंबोली मधील जनतेला दिलासा देताना मोफत डोळे व कान तपासणी आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे.

यावेळी मोफत चेष्मे व कान मशिन देण्यात येतील. तेव्हा याचा जास्तीत जास्तं नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पक्षाचे कमळ कोठारी व प्रकाश शेलार यांनी केले आहे. यासाठी नाव नोंदणी चालू असून 9930978023 या मोबाईल नंबर वर करण्यात यावी. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.