प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. शेवटी किती सहन करावं माणसानं ! हे करू नको – ते करू नको, दारू पिऊ नको, एक ना अनेक गोष्टवर बायको समजावीत असते पण बायकोचे ऐकल तर मग नवरा कसला !
शेवटी हताश झालेल्या बायकोने घेतलेला हा पवित्रा ….
बाकी नवऱ्यांनी बघितला तर परत चुका करणार नाहीत.
आणि बायकांनी बघितला तर ???
Be First to Comment