सिटी बेल लाइव्ह / राजेश बाष्टे : अलिबाग 🔶🔷🔶🔷
भारतातील तिसऱ्या आणि महाराष्ट्रातील पहिल्या पोस्टवूमन मालती सदाशिव कुलकर्णी (वय 72) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. खेड तालुक्यातील लवेल येथील विश्वनाथ विद्यालयातील इंग्रजी विषयाचे मार्गदर्शक वामन कुलकर्णी यांच्या त्या मातोश्री होत.







Be First to Comment