सिटी बेल लाइव्ह / उरण ( सुनील ठाकूर ) 🔶🔷🔷🔶
मुकेश मढवी यांनी (पक्षी मित्र आनंद मढवी ) यांना कॉल करून सांगितलं कि आमच्या घरावरती कोणतातरी एक पक्षी आला आहे . तरी तुम्ही ये ऊन त्या पक्ष्यास पकडून जीवनदान द्या त्यानंतर लगेचच तिथे पक्षी मित्र पंकज घरत , दिलीप मढवी, सुमित मढवी, बंटी शेळके, विनीत मढवी , शुभम मढवी जाऊन त्या पक्ष्यास कोणतीही दुखापत न करता सुरक्षित पकडून वनरक्षक मेजर किरण देवकर , मेजर सूरदास धांडे , वनरक्षक मिलिंद भोईर यांना या घारपक्षाची माहिती देऊन सूचित केले .
(घार ) kite भारतात सर्वत्र आठळणारी . घार ही एक शिकरी पक्षाची जात आहे . तिचा रंग तपकिरी तिच्या अंगावर भरपूर पिसे असतात . तिचे डोळे अतिशय तिक्ष्ण असतात . ती नेहमी आकाशात उंच उडून घिरट्या घालत तिचे खाद्य शोधत असते . बेडूक , सरडे , मटण , मासे , किंवा कोणत्याही पक्ष्यांची पिल्ले .
पक्षी मित्र आनंद मढवी






Be First to Comment