जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील यांचे मानले आभार ! 🔷🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह / पनवेल महानगरपालिका 🔶🔷🔶🔷
गव्हाण ग्रामपंचायत हद्दितिल दिव्यांग लाभार्थ्यांना व्यवसाय करण्यासाठी प्रत्येकी दहा हजार रुपये रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पनवेल यांच्या कडुन निधी मंजुर करुन दिल्या बद्दल रायगड जिल्हा परिषद सदस्य रविंद्र वि. पाटील यांचे आभार मानण्यात आले.
त्याचप्रमाणे पनवेल पंचायत समिति मध्ये जाऊन दिव्यांग लाभार्थिंसाठी स्कुटी,घरघंटी,सायकल,ईत्यादि साहीत्यांची मागणी करण्यात आली . तसेच ज्या पंचायत समितिच्या अधिकार्यांनी प्रत्येकी दहा हजारांचा निधी मंजुर करण्यासाठी मदत केली त्या अधिकार्यांचे रा.जि.प. सदस्य रविंद्र वि.पाटील यांनी आभार मानले.






Be First to Comment