Press "Enter" to skip to content

मुख्याधिकारी संघटनेच्या कोकण विभाग सहसचिवपदी डॉ.पंकज पाटील


सिटी बेल लाइव्ह / कर्जत- (संजय गायकवाड) 🔷🔶🔷🔶


शासन मान्य राज्यस्तरीय मुख्याधिकारी संघटनेच्या कोकण विभाग सहसचिवपदी कर्जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

राज्यस्तरीय मुख्य मुख्याधिकारी संघटनेची वार्षिक सभा नुकतीच व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे पार पडली, सहाशे सदस्य असलेल्या संघाटनेच्या पुढील वर्षासाठी पदाधिकारी नेमण्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती.

संघटनेचे अध्यक्ष गणेश देशमुख यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली असून कोकण विभाग सहसचिव म्हणून कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांची बिन विरोध निवड करण्यात आली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.