Press "Enter" to skip to content

ज.पा.गावंड गुरुजी यांचे दुःखद निधन

सिटी बेल लाइव्ह / उरण (प्रतिनिधी )🔷🔶🔷🔶

आवरे गाव ही विशेष नररत्नाची खाण आवरे गाव आणि कला गुण हे नातं जुळलेलं आहे संगीत असो , सामाजिक असो किंवा विविध विविध गुंणदर्शन असेल शैक्षणीक , सामाजिक , व सांस्कृतिक कलागुण विशेष प्राप्त असलेलं नाव म्हणजे ज. पा. गावंड गुरुजी गरीब कुटुंबात जन्माला येऊन एक अदर्श व्यक्तीमत्व कस होता येईल याचा उत्तम उदाहरण म्हणजेच गावंड गुरुजी संगीतक्षेत्रात विशेष असा नावलौकिक व कलेविषयी प्रचंड अशी मनात आवड आपल्या सोबत आपल्या समाजाचा नावलौकिक व्हावा हेच उद्दिष्ट उराशी बाळगून आपल्या शिक्षकी पेशा स्वीकारून उत्तम दर्जाचे डॉक्टर , वकील , शिक्षक , अधिकारी असे अनेक क्षेत्रात शिष्यगंन तयार केलं असे थोर विभूती भजनसम्राट सन्मानीय ज पा गावंड गुरुजी शुक्रवार दिनांक 4 सप्टेंबर 2020 रोजी गावंड गुरुजी यांचे वयाच्या 86 व्या वर्षी देवाज्ञा मिळाली त्यांचा दशक्रिया विधी रविवार दिनांक 13 /9/2020रोजी आवरे गावची दक्षिण काशी श्रीक्षेत्र ब्राह्मण देव येथे व बारावे मंगळवार दिनांक 15/9/2020 राजी राहत्या घरी होणार आहे कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गावंड गुरुजी यांचे चिरंजीव शिवकुमार जनार्दन गावंड , महेश जनार्दन गावंड , व गणेशप्रसाद जनार्दन गावंड यांनी सर्व आप्त नातलग याना प्रत्यक्षात घरी न येता भ्रमणध्वनी द्वारे सांत्वन करावे अशी नातलगांना विनंती केली आहे तसेच कुठल्याही प्रकारचे दुखवटे स्वीकारले जाणार नाही गुरुजींच्या पश्चात पत्नी तीन मुले, सुना आणि नातवंडे असा प्रेमळ परिवार आहे सन्मानीय ज पा गावंड गुरुजींच्या मृत आत्मयस चिरंतन शांती मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.