सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर) 🔷🔶🔷🔶
तालुक्यातील चौक ग्रामपंचायत हद्दीतील नानीवली येथील सामाजिक कार्यकर्ते महादेव आंबो पाटील यांचे हद्यविकाराच्या धक्क्याने निधन झाले.पाटील यानी कोरोनावर मात करून घरी आल्यानंतर दुर्देवी घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे खंदे कार्यकर्ते अशी महादेव पाटील यांची ओळख होती.आदिवासी, ठाकूर समाजातील लोकांना लग्न कार्यात व आजारी असल्यास नेहमी मदतीचा हात पाटील देत असत.






Be First to Comment