स्वर्गीय माँसाहेब मीनाताई ठाकरे यांना स्मृतीदिनानिमित्त वाहीली आदरांजली 🔶🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह / पनवेल (वार्ताहर) 💠🌟💠🌟
तमाम शिवसैनिकांच्या माऊलीस्वर्गीय मॉसाहेब मीनाताई ठाकरे यांना स्मृतीदिनानिमित्त आजपनवेल शिवसेना मध्यवर्ती शाखेतर्फे महिला आघाडी व शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिकांनी मॉसाहेबांच्या तसबिरीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या पनवेल तालुका संघटक प्रमिला कुरघोडे, शहर संघटक अर्चना कुळकर्णी, उपशहरसंघटक उज्वला गावडे, शहरप्रमुख अच्युत मनोरे, शहर संघटक प्रविण जाधव, उपशहरप्रमुख अनिल कुरघोडे, सुजन मुसलोंडकर आदींसह शिवसैनिकांनी मॉसाहेबांना अभिवादन केले.






Be First to Comment