सिटी बेल लाइव्ह / अजीत पाटील / उरण 🔷🔶🔷🔶
जे एन पी टी जनरल कामगार संघटनेच्या पुढाकाराने इलेक्ट्रिकल मेन्टेनन्स मधील 2 इंजिनियर्स आणि 8 सुपरवायझर यांचा गेल्या पाच वर्षा पासून प्रलंबित असलेला एरियर्स जे एन पी टी जनरल कामगार संघटनेच्यावतीने प्रत्येकी ₹ 2 लाख 75 हजार मिळवून देण्यात आला.


त्याबद्दल जेएनपीटी अधिकारी आणि युनियनचे पदाधिकारी यांचे पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

सोबत संघटनेचे अध्यक्ष श्री सुरेश पाटील, कार्याध्यक्ष श्री सुधीर घरत, सचिव जनार्दन बंडा आणि जेएनपीटीचे माजी विश्वस्त श्री रविंद्र पाटील तसेच महेश इंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा उद्योगपती श्री राजेंद्र पडते आणि सोबत गोपाल बेरा ,अशोक हिस्सल, सुरेश पवार, अभय नाईक, अतीक तूंगेकर, राजेश चव्हाण, अजित शेट्टे, रातिकांत स्वाईन, सतिश गायकवाड आणि प्रफुल नाईक उपस्थित होते.







Be First to Comment