आजचे पंचांग ,दिन विशेष ,स्मृतीदिन,आणि राशीफल
🙏🏻सुप्रभात🌞
🌝🌻आज चे पंचांग🌚
🚩युगाब्द : ५१२२
🚩विक्रम संवत्सर : २०७७
🚩शालीवाहन संवत् :१९४२
🚩शिवशक : ३४७
🌞संवत्सर : शार्वरी नाम
🌅माह : आषाढ
🌓पक्ष तिथी : कृष्ण षष्ठी
🌝माह (अमावास्यांत): आषाढ
🌝माह (पौर्णीमांत) : श्रावण
🌸नक्षत्र : उत्तरा भाद्रपदा
🌳ऋतु : ग्रिष्म
🌳सौर ऋतु : वर्षा
🌏आयन: दक्षिणायन
🌞सुर्योदय: ०६:०६:१९
🌕सुर्यास्त: १९:१३:५४
🌤️दिनकाल: १३:०७:३५
🌺वारः : शनिवार
🌞 राष्ट्रीय सौर आषाढ २०
🌻११ जुलै २०२०
📺 दिनविषेश
🚩आज केर पूजा आहे (त्रिपूरा)
🚩आज श्री लोकमान्य टिळक जयंती आहे (तिथीशः)
🚩आज विश्व जनसंख्या दिन आहे
🚩आफझल खानाशी मुकाबला करून छत्रपती श्री शिवाजी महाराज रायगड वरून प्रतापगड पोहोचले १६५९
🚩लोकमान्य श्री टिळकजींना मंडाले ची सहा वर्षाची सजा दिली १९०८
🚩पोलस महनिरीक्षक श्रीमती किरण बेदीजींना रॅमन मेगसेसे पुरस्कार प्राप्त १९९४
💐 जन्म तिथी 💐
🚩मराठी उपन्यासकार, चलचित्र कथालेखक श्री नारायण हरी आपटे १८८९
🚩प्राच्यविद्या संशोधक श्री परषुराम कृष्णा गोडे १८९१
🚩दलीत साहित्यिक श्री शंकरराव खारात १९२१
🌷 स्मृति दिन 🌷
🚩परमवीरचक्र हे सर्वोच्य सन्मान मिळविणारे बाँबे सॅपर्स चे अधीकारी मेजर श्री रामराव राघोबा राणे १९९४
🚩मराठी उपन्यासकार, रहस्यकथा लेखक श्री सुहास शिरवळकर २००३
🚩गीतकार श्री शांताराम नांदगावकर २००९ ***********
*🌞 *आज चे राशिफल* 🌞
शनिवार ११/०७/२०२०
🕉 *राशी फल मेष*
निर्णय घेण्यात दुविधा राहील ज्यामुळे कामाची गति बाधित होऊ शकते. सामाजिक क्षेत्रात, ज्ञानवर्धक कामांमध्ये हजेरी द्यावी लागेल. आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली असते. चांगल्या घटना घडतील.
🕉 राशी फल वृषभ
आध्यात्मा संबंधी कामांमध्ये विशेष लाभ प्राप्ति योग.कौटुंबिक सुख लाभेल. आलेली संधी न गमावणे हे तुमच्या यशाचे रहस्य. स्वप्ने पूर्ण होतील. अविवाहितांसाठी लग्नाचे प्रस्ताव. लांबलेल्या प्रकरणात यश. यश मिळेल.
🕉 *राशी फल मिथुन*
जोडीदारा बरोबर तणाव ठेऊ नका. मतभेदांपासून लांब रहा. व्यापार राहील. विवाह योग, घरात शुभ मांगलिक कार्ये. व्यापारिक भागीदारीसाठी उत्तम वेळ. अधिकारांचा योग्य वापर करा. स्पर्धा, पैजा जिंकू शकाल. लाभ होईल.
🕉 राशी फल कर्क
अधिकारांचा योग्य उपयोग करून घ्याल. मनावरील दडपण दूर. अनुसंधानातून कार्यक्षेत्रात प्राप्ति योग. धर्म, आध्यात्मात रूचि वाढेल. अनुकूलतेमुळे मन प्रसन्न राहील. कार्यक्षेत्राचा विकास आणि विस्तार होईल.
🕉 राशी फल सिंह
कार्यक्षमता वाढल्याने उत्साह वाढेल. अभीष्ट सिद्धी होईल. फायदा होईल. विरोधक करार करतील. व्यापारात बुद्धिमत्ता, दूरदर्शितेची प्रशंसा होईल. अत्यधिक प्रयत्नांचा अल्प लाभ मिळेल. तणाव अडचणी राहतील.
🕉 राशी फल कन्या
अध्ययनात रूचि वाढेल. कामांची प्रशंसा होईल. भागीदारी पक्षात होऊ शकते. अर्थप्राप्ती झाल्याने खर्चाचे प्रश्न सुटतील. अध्ययनात छान यश. अर्थ प्राप्तिचा योग. परिश्रमाने कामाचे शुम परिणाम येतील. कसूर नको.
🕉 राशी फल तूळ
उपजीविकेच्या स्त्रोतांमुळे लाभ प्राप्ति. भागीदारीतून विशेष लाभ. उपजीविकेच्या स्त्रोतातून लाभ होईल, लोकप्रियतेत वृद्धि होईल. रोग, ऋण संबंधी कार्यात विशेष लाभ. उत्तम वाहन सुख. तब्बेतीत सुधारणा. धार्मिक कार्यात वेळ जाईल.
🕉 *राशी फल वृश्चिक*
काळजीपूर्वक काम करा. कोणतेही काम एखाद्यावर विसंबून राहून करू नका. आरोग्य नरम-गरम राहील. पाठबळ मिळेल. मनाला प्रसन्नता वाटेल. वैवाहिक जीवनात सुख मिळेल. मित्रांकडून आर्थिक लाभ होईल. आनंदाची बातमी मिळेल.
🕉 *राशी फल धनु*
आजचा दिवस कठोर परिश्रम करण्यात जाईल. आजची संध्याकाळ मित्रांबरोबर व्यतित करण्याच्या प्रयत्न करा. मानसिक सुखशांती मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रसन्न वातावरण राहील. कुटुंबाकडून सहयोग मिळेल. वेळ मनोरंजनात व्यतीत होईल.
🕉 राशी फल मकर
प्रवासासाठी दिवस उत्तम आहे व वरिष्ठांशी संपर्क आपल्यासाठी आनंद देणारा ठरेल. मनोरंजनासाठी वायफळ खर्च करु नये. व्यस्त रहाल. मनोरंजनासाठी काही प्लॅन कराल. व्यापार-व्यवसायिकांना दिवस संमिश्र.
🕉 राशी फल कुंभ
काळ अनुकूल आहे कामे सहज होतील. राजकारणी लोकांना पाठिंबा मिळेल. मन उल्हासित होईल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. काही प्रश्नांची सोडवणूक सर्वांना एकत्र आणून करावी लागेल. शत्रूंपासून दूर राहा.
🕉 राशी फल मीन
कामाचा भार अधिक राहील. जोखमीची कामे टाळा. महत्वाचे काम टाळा. कौटुंबिक सभासदांशी वादविवाद टाळा. एखाद्याच्या सहयोगाने कार्ये पूर्ण होतील. जोडीदाराबरोबर घालवलेली वेळ सुखद राहील. देवाण-घेवाण टाळा.
आपल्याला जो समजुन घेतो त्याला स्पष्टीकरणाची गरज नसते , ज्याला समजुन घ्यायचंच नसतं त्याला कितीही स्पष्टीकरण दिले तरी उपयोग नसतो
🙏 सं.अजय शिवकर 🙏
*||शुभं भवतु ||*
Be First to Comment