Press "Enter" to skip to content

वढाव येथील रहिवासी शामकांत म्हात्रे यांचे निधन

सिटी बेल लाइव्ह / पेण (राजेश कांबळे) 🔷🔶🔶🔷

पेण तालुक्यातील वाशी खारेपाट भागातील वढाव येथील रहिवासी शामकांत तुलशीदास म्हात्रे वय वर्षे 46 याचे ह्रदय विकारांच्या तिव्र झटक्याने नुकतेच निधन झाले. याच्या मृत्यूने खारेपाट भागात शोकाकुल पसरले आहे.

मुळचे वढाव गावचे रहिवासी आसलेले शामकांत पेण येथील अष्टविनायक हौसिंग सोसायटी मधे व्यवसाया निमित्ताने गेले होते. म्हात्रे वढाव तसेच सोसायटी मधे सर्वांचे आवडीचे होते त्यांच्या जाण्याने परीसरात शोकाकुल पसरली आहे. त्याच्या पच्छात दोन मुल, भाऊ, आई आसा परिवार आहे. त्याचे तेरावे 8 सप्टेंबर रोजी होणार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.