Press "Enter" to skip to content

सिटी बेल लाइव्ह गणेशोत्सव 2020

हिरानंदानी हॉस्पिटल वाशी नवी मुंबई येथे हॉस्पिटल तर्फे गणेशोत्सव साजरा करण्यात आला. 5 दिवसाच्या गणपतीचे मोठया थाटामाटात विसर्जन करण्यात आले. गणेशमूर्तीचे दर्शन घेताना हिरानंदानी हॉस्पिटलचे अधिकारी व कर्मचारी वर्ग.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.