Press "Enter" to skip to content

सिटी बेल लाइव्ह गणेशोत्सव 2020

श्री गणेश दर्शन छायाचित्र संकलन :
श्री.नंदकुमार मरवडे,रोहा 🔶🔷🔶

ह.भ.प.विलासमहाराज पवार,मु.गोवे-रोहा यांच्या निवासस्थानी स्थानापन्न झालेले गणराया
श्री.अशोक शिंदे,वाघेश्वर नगर रोठ खु.रोहा,यांच्या निवासस्थानी स्थानापन्न झालेले श्री.गणेश
ता.रोहा,पुई येथील डॉ. सागर सानप यांच्या निवासस्थानी स्थानापन्न झालेले श्री.गणराया
श्री.मंगेश सानप,युवा कार्यकर्ते संभे(कोलाड)यांच्या निवासस्थानी स्थानापन्न झालेले गणपतीबाप्पा
कोलाड विभाग वरसगाव येथील युवा कार्यकर्ते जनार्दन राजिवले यांच्या निवासस्थानी स्थानापन्न झालेले श्री.गणराया
सामाजिक कार्यकर्ते श्री.अनिल चौधरी,मु.वाघेश्वर नगर, रोठ खु.ता.रोहा यांच्या निवासस्थानी विराजमान झालेले श्री.गणराया
More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.